Introducing Priya Bapat

प्रिया बापट प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली.

मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २००८ च्या डिसेंबरमध्ये प्रिया बापट हिने नाटक रंभूमीवर निर्माती म्हणून एक नवे पाऊल टाकले. ‘दादा एक गुड न्यूझ आहे ‘ हे नाटक तिने प्रेक्षकांसमोर आणले.

ती सिटी ऑफ ड्रीम्स(मायानगरी) या वेबसीरीजमध्येही काम करत आहे.त्यामधे तिला मुख्यमंत्री पौर्णिमा राव गायकवाड (आमदार,विधानपरिषद) ही भूमिका दिलेली आहे.

चित्रपट

वर्षचित्रपटभाषा
२०१६वजनदारमराठी
२०१५टाइमपास २मराठी
२०१४आंधळी कोशिंबीरमराठी
हॅपी जर्नीमराठी
टाइम प्लीजमराठी
२०१३काकस्पर्शमराठी
२००८मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमराठी
२०१०आनंदी आनंदमराठी
२००६लगे राहो मुन्ना भाईहिंदी
२००३मुन्ना भाई एम.बी.बी.एस.हिंदी
२००२भेटमराठी
२०००बाबासाहेब आंबेडकरमराठी

रंगमंच

वर्षनाटकाचे नावभाषा
२०११नवा गडी नवं राज्यमराठी
वाटेवरती काचा गंमराठी
२०१९दादा, एक गुड न्यूझ आहेमराठी

दूरचित्रवाणी

वर्षमालिकाभाषा
२०१०शुभं करोतिमराठी
२००५अधुरी एक कहाणीमराठी
बंदिनीमराठी
दामिनीमराठी
२०००दे धमालमराठी
२०११सा रे ग म पमराठी
२००८गुडमॉर्निंग महाराष्ट्रमराठी
अल्फा फीचर्समराठी
दादासाहेब फाळकेमराठी
२०००आभाळमायामराठी
२०१३आम्ही ट्रॅव्हलकरमराठी

marathi taraka

Next Post

gharoghari matichya chuli fame reshma shinde wedding 'घरोगरी मातीची चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे विवाहबंधनात अडकली

Fri Dec 13 , 2024
हर्षदा खानविलकर, अनुजा साठे, आशुतोष गोखले आणि अभिज्ञा भावे यांच्यासह मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी सृष्टीतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते सध्या मराठी मालिका ‘घरोगरी मातीची चुली’मध्ये झळकणारी अभिनेत्री नुकतीच आयटी प्रोफेशनल असलेल्या पवनसोबत विवाहबंधनात अडकली. या जोडप्याने शुभमुहूर्तावर आपापल्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रीयन आणि कन्नड दोन्ही चालीरीतींचा लग्न केले. हर्षदा […]
gharoghari matichya chuli fame reshma shinde wedding

You May Like

Breaking News