“Phulwanti 2…”, Prajakta Mali’s new photos are going crazy, comments are pouring in  “फुलवंती २….”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोंची चाहत्यांना भूरळ, कमेंट्सचा होतोय वर्षाव

अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती चित्रपटातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
दरम्यान, अलीकडेच प्राजक्ताने फुलवंतीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यातील नृत्याचे आहेत.
फोटोंना तिने ‘दरवळते मी कस्तुरी…हा दरवळ आयुष्यभर राहणार…3 months to the release of our love – Phullwanti ‘ असं फोटो कॅप्शन दिलं.
तिच्या या सुंदर फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एक चाहता म्हणाला “हे सौंदर्य अस्सल आहे. प्राजक्ता जी तुम्ही अप्रतिम आहात”
(सर्व फोटो सौजन्य- प्राजक्ता माळी, इन्स्टाग्राम)

marathi taraka

Next Post

Sai Tamhankar's brilliant 2025 lineup सई ताम्हणकरची 2025 ची शानदार लाइनअप

Tue Jan 14 , 2025
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री सई ताम्हणकर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करत आहे. हंटर, लव्ह सोनिया, मिमी, भक्षक यांसारख्या चित्रपटांसाठी आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या अग्नी सारख्या चित्रपटांसाठी समुदाय आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम आणि कौतुक मिळविल्यानंतर, 2025 हे तिचे आतापर्यंतचे सर्वात व्यस्त आणि रोमांचक वर्ष आहे. आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट […]
Sai Tamhankar's brilliant 2025 lineup सई ताम्हणकरची 2025 ची शानदार लाइनअप

You May Like

Breaking News