marathi actress photos Sayali Sanjeev Sayali Sanjeev’s Marathmola Swag! Paithni sari and nose studs; Amazing photo viral सायली संजीवचा मराठमोळा स्वॅग! पैठणी साडी अन् नाकात नथ; अप्रतिम फोटो व्हायरल marathi taraka 3 months ago नुकतंच सायलीने पैठणी साडी परिधान करत नव फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या कलाकृतींमधून सायलीने तिचे अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. अभिनयाप्रमाणेच सायली तिच्या सुंदर फोटोशूटमुळेही चर्चेत असते. नुकतंच सायलीने पैठणी साडी परिधान करत नव फोटोशूट केलं आहे. ‘वस्त्रकला पैठणी’च्या या साडीमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.