कन्नी हा आगामी मराठी चित्रपट आहे. समीर हेमंत जोशी दिग्दर्शित या चित्रपटात हृता दुर्गुला, अजिंक्य राऊत आणि शुभंकर तावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘Kanni’: Hrita Durgule and Ajinkya Raut team up for Sameer Joshi’s next film! मराठी कलाकार हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत समीर जोशीच्या आगामी मराठी चित्रपट ‘कन्नी‘साठी एकत्र येणार आहेत . अलीकडेच, तिच्या वाढदिवसानिमित्त, हृताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाच्या […]

Breaking News