प्रिया बापट प्रामुख्याने मराठी चित्रपटांत, नाटकांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरुवात केली. मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. २००८ च्या डिसेंबरमध्ये प्रिया बापट हिने […]